मंदिर दिनक्रम

श्री गणपती मंदिर दैनंदिन कार्यक्रम

  • पहाटे 6.00 वाजता - श्रींचा पायरी दरवाजा उघडणे
  • पहाटे 6.30 वाजता - श्री गणपतीची आरती
  • सकाळी 7.00 ते 8.00 नित्यपूजा
  • सकाळी 8.00 भाविकांना दर्शन सुरू
  • सायं 7.00 धुपारती दिनमानाप्रमाणे

दर्शन वेळ

  • सकाळी 8.00 ते रात्री 11.00

(रात्री 11.00 वाजता मंदिराचा पायरी दरवाजा बंद)